+91 9371716525 agrivistaar2.0@gmail.com
Language: भाषा बदला:
Professional Agro Consultancy कृषी सल्लागार केंद्र

Detail Project Report Consultancy for Government Subsidy Schemes शासकीय अनुदान योजनांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सल्लामसलत

We prepare professional Detailed Project Reports (DPRs) for Farmer Producer Companies (FPO/FPCs), Self Help Groups (SHGs), Cooperatives, Entrepreneurs, and Agribusinesses under Central and State Government schemes. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO/FPCs), महिला बचत गट (SHGs), सहकारी संस्था, नवउद्योजक आणि कृषी व्यवसायांसाठी व्यावसायिक प्रकल्प अहवाल (DPR) तयार करतो.

Agri Consultancy Maharashtra
17+ Years of Experience वर्षांचा प्रदीर्घ अनुभव
About Agri Vistaar ॲग्री विस्तार बद्दल

Your Strategic Partner in Agro-Business Success कृषी व्यवसाय समृद्धीचा तुमचा विश्वासू भागीदार

Agri Vistaar Agri Business Solutions is Maharashtra’s premier agricultural consultancy firm. Headquartered in Chhatrapati Sambhajinagar (formerly Aurangabad), we bridge the gap between hard-working farmers and modern agro-industrial prosperity. We provide turn-key guidance from conceptualizing ideas to acquiring finance and government subsidies. ॲग्री विस्तार ॲग्री बिझनेस सोल्युशन्स ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कृषी सल्लागार संस्था आहे. छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथे मुख्यालय असलेली आमची संस्था, कष्टकरी शेतकरी आणि आधुनिक कृषी-औद्योगिक समृद्धी यामधील दुवा म्हणून काम करते. आम्ही संकल्पनेपासून ते बँक अर्थसाहाय्य आणि शासकीय अनुदानापर्यंत परिपूर्ण मार्गदर्शन पुरवतो.

Our Vision आमचा ध्यास (Vision)

To be the most trusted partner in transforming rural and agricultural opportunities into globally competitive, sustainable enterprises. ग्रामीण आणि कृषी संधींचे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि शाश्वत उद्योगांमध्ये रूपांतर करणारा सर्वात विश्वासू भागीदार बनणे.

Our Mission आमचे ध्येय (Mission)

Empowering farmers, FPCs, Self-Help Groups (SHGs), and youth through professional coaching, bank project documentation, and policy scheme acquisition. व्यावसायिक मार्गदर्शन, बँक प्रकल्प अहवाल आणि शासकीय धोरणात्मक योजना मिळवून देऊन शेतकरी, एफपीसी, महिला बचत गट व ग्रामीण तरुणांना सक्षम करणे.

Our Core Pillars (USP) आमची मुख्य मूल्ये (USP)

Absolute Trust पूर्ण विश्वासार्हता Industrial Experience औद्योगिक अनुभव 100% Transparency १००% पारदर्शकता
Expert Solutions तज्ञ कृषी सेवा

Government Schemes & Consultancy Services शासकीय योजना व कृषी उद्योग सल्लामसलत

We help you secure subsidies, navigate government portals, compile reports, and establish flourishing agro-industries. Click on any card below to read complete details. आम्ही तुम्हाला शासकीय अनुदान मिळवून देण्यास, विविध सरकारी पोर्टल्सवर काम करण्यास आणि यशस्वी कृषी उद्योग उभारणीत मदत करतो. सविस्तर माहितीसाठी खालील कार्ड्सवर क्लिक करा.

PoCRA Scheme पोकरा योजना

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project (PoCRA) promotes climate-resilient farming systems in Marathwada & Vidarbha. Get direct subsidies for wells, orchards, and drip. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA) अंतर्गत दुष्काळग्रस्त भागात हवामान अनुकूल शेतीसाठी विहीर, फळबाग व ठिबक सिंचनाला थेट शासनाचे अनुदान मिळवून दिले जाते.

Read Details सविस्तर माहिती

PMFME Scheme पीएमएफएमई योजना

PM Formalisation of Micro Food Processing Enterprises. Secure a 35% subsidy up to ₹10 Lakhs for flour mills, spice processing, and local food ventures. लघु अन्न प्रक्रिया उद्योगांच्या औद्योगिकीकरणासाठी केंद्र शासनाची योजना. पीठ गिरणी, मसाला उद्योग, पॅकेजिंग युनिट्ससाठी ३५% (जास्तीत जास्त १० लाख) अनुदान योजना.

Read Details सविस्तर माहिती

Agriculture Infra (AIF) कृषी पायाभूत निधी (AIF)

Agriculture Infrastructure Fund. Avail 3% interest subvention and CGTMSE credit guarantee for building cold storages, warehouses, and pack houses. कृषी पायाभूत सुविधा निधी. शीतगृह, कोल्ड स्टोरेज, गोदाम, पॅक हाऊस उभारणीसाठी बँकांच्या कर्जावर ३% व्याज सवलत व क्रेडिट गॅरंटी योजना.

Read Details सविस्तर माहिती

NABARD Schemes नाबार्ड योजना

Specialized financial assistance and capital subsidies for rural godowns, agricultural marketing infrastructure, organic farming, and solar pumps. ग्रामीण गोदामे, कृषी विपणन पायाभूत सुविधा, सेंद्रिय शेती संवर्धन आणि सोलर वॉटर पंप संचांसाठी विशेष भांडवली सरकारी अनुदान योजना.

Read Details सविस्तर माहिती

Animal Husbandry (AHIDF) पशुसंवर्धन निधी (AHIDF)

Animal Husbandry Infrastructure Development Fund. Get financial aid for dairy processing, meat units, feed manufacturing, and veterinary setups. पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी. दुग्धव्यवसाय प्रक्रिया उद्योग, जनावरांचे चारा निर्मिती केंद्र आणि पोल्ट्री प्रक्रिया उभारणीसाठी भांडवल.

Read Details सविस्तर माहिती

DPR Services प्रकल्प अहवाल (DPR)

Detailed Project Reports (DPR) tailored for banks and government audits. Expert planning for Dal Mills, Oil Mills, Cold Storages, Dairy, and Poultry. बँक कर्ज व शासकीय मान्यतेसाठी आवश्यक असणारे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR). डाळ मिल, ऑइल मिल, शीतगृह, दुग्धशाळा, पोल्ट्रीसाठी व्यावसायिक नियोजन अहवाल.

Read Details सविस्तर माहिती

FPC / FPO Registration FPC/FPO नोंदणी

Establish your Farmer Producer Company (FPC). Get full documentation, legal registration assistance, MCA filings, and post-incorporation licensing. शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) स्थापन करा. संपूर्ण कायदेशीर कागदपत्रे गोळा करणे, कंपनी नोंदणी, संचालक पॅन, टॅन आणि लायसन्स काढण्यास मदत.

Read Details सविस्तर माहिती

Agri Training Programs उद्योजकता प्रशिक्षण

Empowering training sessions for SHGs, village youth, and farmers. Learn food safety, project management, post-harvest handling, and business finance. महिला बचत गट, ग्रामीण युवक आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे. अन्न सुरक्षा मानके, काढणीपश्चात व्यवस्थापन व कृषी वित्तीय नियोजनाचे व्यावहारिक प्रशिक्षण.

Read Details सविस्तर माहिती
Interactive Planning Tool कृषी व्यवसाय नियोजन साधन

Agri-Business Project Cost & Subsidy Estimator कृषी उद्योग प्रकल्प खर्च व सरकारी अनुदान अंदाजक

Select your proposed venture and estimated investment to instantly calculate eligible subsidies, loan requirements, and document checklists. तुमचा प्रस्तावित कृषी व्यवसाय आणि अंदाजे गुंतवणूक निवडा आणि संभाव्य सरकारी अनुदान, बँक कर्ज आणि आवश्यक कागदपत्रांची यादी त्वरित तपासा.

15 Lakhs

Slide to adjust project size from ₹2 Lakhs up to ₹1 Crore. प्रकल्प खर्च बदलण्यासाठी सरकवा (किमान २ लाख ते कमाल १ कोटी)

Estimated Financial Breakup अंदाजे आर्थिक विश्लेषण

Total Project Cost: एकूण प्रकल्प खर्च: 15,00,000
Eligible Government Subsidy: संभाव्य सरकारी अनुदान: 5,25,000
Required Bank Loan (Estimated): आवश्यक बँक कर्ज (अंदाजे): 9,75,000
Promoter Contribution (Own Margin): स्वतःची गुंतवणूक: 1,50,000

Required Documents Checklist: आवश्यक कागदपत्रांची यादी:

Our Strengths आमची वैशिष्ट्ये

Why Agri Vistaar is Your Trusted Choice शेतकरी आणि उद्योजकांचा आमच्यावरच विश्वास का?

Trust & Integrity पारदर्शक आणि प्रामाणिक सेवा

We believe in absolute transparency. No hidden charges, no false promises. We walk with you through every government scheme norm. आम्ही निरपेक्ष पारदर्शकतेवर विश्वास ठेवतो. कोणतीही खोटी आश्वासने किंवा लपलेले शुल्क नाही. प्रत्येक शासकीय निकषावर तुम्हाला मार्गदर्शन करतो.

Deep Local Experience स्थानिक भौगोलिक अनुभव

Based in Chhatrapati Sambhajinagar, we deeply understand Maharashtra’s agrarian challenges, soil conditions, and specific regional policies. छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असल्याने, महाराष्ट्रातील कृषी समस्या, स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि राज्य शासनाच्या धोरणांची आम्हाला सखोल माहिती आहे.

Accurate DPR Compilation अचूक व बँक-ग्राह्य DPR

Our detailed project reports are drafted by expert financial planners, ensuring smooth and swift approval from state banks and cooperative societies. आमचे सविस्तर प्रकल्प अहवाल तज्ञ नियोजकांद्वारे तयार केले जातात, ज्यामुळे राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांकडून कर्ज सुलभतेने मंजूर होते.

End-to-End Assistance सुरुवातीपासून शेवटपर्यंत मदत

From company registration, obtaining licenses (GST, FSSAI, MSME) to auditing and subsidy release verification, we stand by your side. कंपनी नोंदणी, जीएसटी, एफएसएसएआय (FSSAI) व एमएसएमई लायसन्स मिळवण्यापासून ते प्रत्यक्ष बँक खात्यात अनुदान वर्ग होईपर्यंत आम्ही मदत करतो.

Government Scheme Mastery शासकीय योजनांचे अचूक ज्ञान

We hold extreme mastery over PoCRA, PMFME, AIF, and NABARD guidelines, maximizing your eligibility and saving your capital. पोकरा, पीएमएफएमई, कृषी पायाभूत सुविधा निधी व नाबार्डच्या जाचक नियमांना सुलभ भाषेत समजावून सांगून जास्तीत जास्त अनुदान मिळवून देतो.

Lifetime Consulting Support सतत ग्राहक मार्गदर्शन

Once a client, always a family. We regularly send updates about new farm subsidies, market linkages, and compliance filings to our alumni. एकदा ग्राहक झाल्यावर आमचे नाते कायमचे जुळते. नवीन शासकीय कृषी योजना, बाजारपेठ जोडणी आणि नियमांमधील बदलांची माहिती आम्ही पोहोचवत राहतो.

Client Success stories शेतकरी व उद्योजकांचे अनुभव

Words of Trust From Maharashtra शेतकरी आणि उद्योजकांच्या यशाच्या यशोगाथा

"Agri Vistaar helped us incorporate our FPC with 150 members in Kannad taluka. Their registration team handled all paper filings, DIN numbers, and pan applications efficiently. Truly professional." "ॲग्री विस्तारने आमची कन्नड तालुक्यातील १५० शेतकरी सभासदांची एफपीसी (FPC) स्थापन करून दिली. नोंदणीच्या कामात सर्व कायदेशीर कागदपत्रांची अचूक जुळवाजुळव केली. अतिशय व्यावसायिक पद्धत आहे."

SR
Sanjay R. Gadekar Kannad FPO Chairman

"Under PMFME scheme, I wanted to start a small cashew processing mill. Agri Vistaar prepared a flawless project report (DPR) which got sanctioned in Bank of Maharashtra in just 3 weeks. Recommended." "पीएमएफएमई योजनेअंतर्गत काजू प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी ॲग्री विस्तारकडून प्रकल्प अहवाल (DPR) बनवला. बँक ऑफ महाराष्ट्रने अवघ्या ३ आठवड्यांत कर्ज मंजूर केले. धन्यवाद!"

PK
Pradeep Kshirsagar Agro-Entrepreneur, Gangapur

"My orchard water well proposal got subsidy clearance via Nanaji Deshmukh scheme solely because of Agri Vistaar's guidance on documentation. They are extremely transparent about scheme processes." "नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत विहिरीच्या अनुदानासाठी केवळ ॲग्री विस्तारच्या अचूक मार्गदर्शनामुळे माझा अर्ज मंजूर झाला. प्रत्येक पायरीवर प्रामाणिकपणे सहकार्य केले."

VM
Vikas More Farmer, Vaijapur
Knowledge Center कृषी माहिती मंच

Latest Agri Schemes & Insights चालू घडामोडी आणि कृषी योजनांची सविस्तर माहिती

View All Articles सर्व लेख पहा
PoCRA Scheme Maharashtra Schemes शासकीय योजना
June 18, 2026

Understanding PoCRA Scheme in Maharashtra: Step-by-Step महाराष्ट्रातील नानाजी देशमुख पोकरा योजना समजून घ्या

A complete guide to registering under the climate-resilient agriculture project (PoCRA). Learn how smallholders in Vidarbha and Marathwada can claim up to 60% subsidies. हवामान अनुकूल शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या पोकरा योजनेची संपूर्ण नोंदणी प्रक्रिया आणि मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनुदानाचे सविस्तर निकष.

PMFME Food Processing Unit Food Processing अन्न प्रक्रिया
May 29, 2026

How to Start a Food Processing Unit Under PMFME Scheme PMFME योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग कसा सुरू करावा?

Starting a local masala processing or flour mill is simple under the PM Formalisation of Micro Food Processing Scheme. Explore the 35% subsidy benefits. स्थानिक स्तरावर मिरची कांडप, पिठाची गिरणी किंवा फळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या ३५% अनुदानाचा लाभ आणि मंजुरीची संपूर्ण माहिती.

FPC registration Maharashtra FPC / FPO एफपीसी / एफपीओ
May 11, 2026

FPC Registration Guide for Farmers in Maharashtra शेतकऱ्यांसाठी FPC स्थापन करण्याचा सुलभ मार्गदर्शक

A complete legal breakdown of compiling 10 directors, obtaining digital signatures, and filing incorporation paperwork with MCA in India. किमान १० संचालक गोळा करण्यापासून, डिजिटल सिग्नेचर मिळवणे आणि भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे नोंदणी करण्याची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया.

Inquiry Form चौकशी अर्ज

Connect With Our Experts आमच्या तज्ञांशी संपर्क साधा

Fill out the form below. Our consultants will evaluate your eligibility and get in touch with you within 24 working hours. खालील चौकशी फॉर्म भरा. आमचे सल्लागार तुमच्या योजनेच्या पात्रतेचे मूल्यांकन करून पुढील २४ तासांत संपर्क साधतील.

Our Office Locations आमचा संपर्क व पत्ता

Corporate Head Office: कॉर्पोरेट मुख्य कार्यालय: Plot No. 04, Amrut Tower, Below Nuga Best Health Center, Near One World Society, New Osmanpura Road, Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra – 431005

Registered Office: नोंदणीकृत कार्यालय: Survey No. 7/3, Plot No. D-58, Rani Laxmi Bai Chowk, Bhushan Nagar, Kedgaon Nagar, Ahilyanagar, Maharashtra – 414001 सर्व्हे नं. ७/३, प्लॉट नं. डी-५८, राणी लक्ष्मीबाई चौक, भूषण नगर, केडगाव नगर, अहिल्यानगर, महाराष्ट्र – ४१४००१

+91 9371716525
+91 9371716525 (WhatsApp)
agrivistaar2.0@gmail.com