PM Formalisation of Micro Food Processing Enterprises (PMFME) पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)
Centrally Sponsored Scheme Under Aatmanirbhar Bharat Initiative आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत भारत सरकारची विशेष योजना
GUARANTEED SUBSIDY HIGHLIGHT विशेष शासकीय अनुदान हायलाईट
Get direct capital subsidies on machinery for agricultural processing units. कृषी प्रक्रिया उद्योगांच्या उभारणीसाठी व यंत्रसामग्री खरेदीवर थेट भांडवली शासकीय अनुदान मिळवा.
1. Scheme Objective १. योजनेचा मुख्य हेतू
The PMFME scheme provides financial, technical, and business support to upgrade existing micro-food enterprises or establish brand new micro processing units. It operates under the "One District One Product" (ODOP) strategy but also actively supports general food processing groups. It is designed to boost rural livelihoods and formalise local agricultural markets. ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागातील असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगांचे आधुनिकीकरण करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. नवीन उद्योग उभारणीसाठी किंवा जुन्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी ३५% पर्यंत भांडवली सबसिडी दिली जाते. ही योजना 'एक जिल्हा एक उत्पादन' (ODOP) धोरणावर आधारित असली, तरी इतर सर्व प्रकारच्या अन्न प्रक्रिया उद्योगांना देखील यामध्ये सवलत दिली जाते.
2. Subsidies & Seed Capital २. मिळणारे सविस्तर अनुदान
Capital Subsidy on Plant & Machinery भांडवली अनुदान (Capital Subsidy)
Get up to 35% financial subsidy on total machinery and equipment costs, up to a maximum of ₹10,00,000. प्रकल्प उभारणी मधील यंत्रसामग्री व बांधकामावर ३५% शासकीय अनुदान (कमाल मर्यादा ₹१० लाख पर्यंत) थेट दिले जाते.
Seed Capital for SHG Members बचत गटांसाठी खेळते भांडवल (Seed Capital)
Seed capital of ₹40,000 per member of Self Help Groups (SHGs) for buying raw materials and basic tools. महिला बचत गटांच्या प्रत्येक सक्रिय सदस्याला कच्च्या मालासाठी व खेळत्या भांडवलासाठी ₹४०,००० चे बीज भांडवल अनुदान.
3. Eligible Food Processing Industries ३. पात्र असणारे संभाव्य अन्न प्रक्रिया उद्योग
Almost all agricultural, animal, and marine-based food products qualify for this financial grant: खालील सर्व प्रकारचे शेतमाल व पशुधनावर आधारित प्रक्रिया युनिट्स या सबसिडीसाठी पात्र ठरतात:
4. Beneficiary Eligibility ४. अर्जदार पात्रतेच्या अटी
- Individuals, FPCs, SHGs, Co-operatives, or Sole Proprietorships can apply.वैयक्तिक उद्योजक, शेतकरी कंपन्या (FPCs), महिला बचत गट, सहकारी संस्था अर्ज करू शकतात.
- Beneficiary must be above 18 years of age with basic 8th-grade qualification.अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे आणि किमान ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- Only one person from a single family is eligible to receive the subsidy.एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा भांडवली लाभ दिला जातो.
- Bank credit linkages (term loan) are mandatory to avail of the subsidy.अनुदान मिळवण्यासाठी बँकेचे कर्ज (मुदत कर्ज - Term Loan) घेणे अनिवार्य आहे.
Apply for PMFME Subsidy PMFME कर्ज हवे आहे का?
Starting a food factory requires a perfect Detailed Project Report (DPR) to satisfy banking norms. Let Agri Vistaar formulate your legal files, licenses, and online portal uploads. अन्न प्रक्रिया कारखाना सुरू करण्यासाठी अचूक बँक प्रकल्प अहवाल (DPR) अत्यंत महत्त्वाचा आहे. ॲग्री विस्तारच्या माध्यमातून शासकीय फायली आणि आवश्यक परवाने सुलभतेने तयार करा.
Apply Now / Get Free DPR Check आत्ताच विनामूल्य अर्ज कराCore Documents Needed लागणारी प्रमुख कागदपत्रे
- PAN Card & Aadhaar Card
- 8th Marksheet or LC (शाळा सोडल्याचा दाखला)
- 7/12 Extract or Shop Rent Agreement
- Electricity Bill of proposed factory land
- Bank Statement of 6 Months
- Business Quotation for Machinery