Demystifying FSSAI Food Licensing for Village Micro-Enterprises ग्रामीण अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी FSSAI फूड लायसन्सचे सोपे गणित
Starting a chili powder mill, oil press, or dal mill? Obtaining an FSSAI license is the most critical hurdle. Here is our step-by-step guidance. मसाला मिल, लाकडी तेल घाणा किंवा डाळ मिल सुरू करत आहात? एफएसएसएआय (FSSAI) परवाना मिळवणे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. या लेखात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.