Language / भाषा:
National & State Subsidies राष्ट्रीय आणि शासकीय अनुदान योजना

Government Schemes & Subsidies शासकीय अनुदान योजना आणि सवलती

Compare and explore various central and state government credit-linked capital subsidy schemes for farmers, FPOs, and agribusiness entrepreneurs in Maharashtra. महाराष्ट्रातील शेतकरी, उत्पादक गट, आणि उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय अनुदान योजना आणि बँक कर्ज व्याज सवलतींची माहिती.

Calculatorकॅल्क्युलेटर

Subsidy Estimator & Eligibility Check अनुदान अंदाज आणि पात्रता तपासणी

Select your project parameters to calculate maximum subsidy percentages and recommended schemes. योग्य योजना आणि अंदाजित अनुदान तपासण्यासाठी खालील पर्याय निवडा.

Enter cost (e.g. 15,00,000) खर्च नमूद करा (उदा. १५,००,०००)

ESTIMATED BENEFIT अंदाजित फायदा
PMFME Scheme पीएमएफएमई योजना
Subsidy Percentage अनुदान प्रमाण 35%
Subsidy Amount अंदाजित रक्कम ₹ 5,25,000

Key Advantage: प्रमुख फायदा:

Get up to 35% capital subsidy, maximum up to ₹10 Lakhs on food processing machines. अन्न प्रक्रिया यंत्रसामग्री व प्रकल्पासाठी ३५% (कमाल १० लाख रु.) शासकीय अनुदान मिळेल.

Available Schemes Under Our Advisory आमच्या सल्लागार सेवा अंतर्गत उपलब्ध योजना

Click on any scheme card below to open its comprehensive page containing eligibility lists, required documents, and guidelines. पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि मार्गदर्शक तत्त्वांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खालील कोणत्याही कार्डवर क्लिक करा.

PoCRA 2.0
Up to 60% ६०% पर्यंत

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

Special climate-resilient farming project in select villages of Maharashtra. High subsidy for orchards, farm ponds, drip, and wells. निवडक दुष्काळग्रस्त आणि खारपाणपट्ट्यातील गावांसाठी फळबाग लागवड, ठिबक सिंचन, विहीर आणि शेततळे यांसाठी भरघोस अर्थसाहाय्य.

  • Individual subsidy: 50% to 60%वैयक्तिक शेतकरी: ५०% ते ६०%
  • FPC / SHG subsidy: Up to 60%एफपीओ किंवा बचत गट: ६०% पर्यंत
PMFME
35% Capital ३५% अनुदान

PM Formalisation of Micro Food Processing Enterprises पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

Capital subsidy on machinery for new or existing agribusiness units like Dal Mills, Oil Mills, Spices, Flour Mills, and Bakery units. नवीन किंवा चालू अन्न प्रक्रिया युनिटसाठी यंत्रसामग्रीवर ३५ टक्के अनुदान, कमाल ₹१० लाखांपर्यंतचे शासकीय अर्थसाहाय्य.

  • Max subsidy: ₹10,00,000 (10 Lakhs)कमाल अनुदान मर्यादा: १० लाख रुपये
  • For individual, group, or FPOवैयक्तिक, भागीदारी, बचत गट व एफपीओ पात्र
Agriculture Infra Fund
3% Interest Subvention ३% व्याज सवलत

Agriculture Infrastructure Fund (AIF) कृषी पायाभूत सुविधा निधी योजना

Medium-to-long term debt financing for post-harvest agri-tech assets like warehouses, cold storages, sorting facilities, and sorting setups. काढणीपश्चात व्यवस्थापन प्रकल्पांसाठी जसे की गोदाम, शीतगृह आणि प्रतवारी केंद्र बांधणीसाठी बँक कर्जावर वार्षिक ३% व्याज सवलत.

  • 3% Interest Subvention up to 7 Yearsबँक मुदत कर्जावर ७ वर्षांसाठी ३% व्याज सवलत
  • Fully converges with other capital subsidiesइतर शासकीय भांडवली अनुदानांसोबत जोडणी शक्य
NABARD Schemes
25% - 44% २५% ते ४४%

NABARD Development & Capital Subsidies नाबार्ड शासकीय भांडवली अनुदान योजना

Includes AMI (Agricultural Marketing Infrastructure) for godowns, and ACABC for agri-graduates to set up agribusinesses and clinics. गोदाम आणि साठवणूक केंद्रासाठी एएमआय योजना, आणि कृषी पदवीधरांसाठी स्वतःचे दालन व क्लिनिक सुरू करण्यासाठी एसीएबीसी योजना.

  • AMI Godown Subsidy: 25% to 33.3%गोदाम अनुदान: २५% ते ३३.३३% पर्यंत
  • ACABC Clinic Subsidy: 36% to 44%कृषी क्लिनिक अनुदान: ३६% ते ४४% पर्यंत
AHIDF
3% Int. Subvention ३% व्याज सवलत

Animal Husbandry Infrastructure Fund (AHIDF) पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी

Provides substantial credit interest subvention and loan guarantees for dairy processing plants, meat processing, and cattle feed manufacturing. दूध प्रक्रिया प्रकल्प, मांस प्रक्रिया युनिट, आणि पशुखाद्य निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीसाठी विशेष बँक व्याज सवलत आणि कर्ज हमी.

  • 3% Interest Subvention on term loansबँक मुदत कर्जावर वार्षिक ३% व्याज सवलत
  • Credit guarantee support up to 25%२५% पर्यंत क्रेडिट गॅरंटी साहाय्य
Our Support Services / आमची सेवा वैशिष्ट्ये

Struggling with Complex Subsidy Processes? अनुदान प्रक्रियेमधील अडचणींनी त्रस्त आहात?

At Agri Vistaar, we manage your entire end-to-end subsidy workflow. From creating official bankable DPRs (Detailed Project Reports) and uploading documents onto governmental portals, to responding to queries and follow-up audits. अॅग्री विस्तारमध्ये आम्ही तुमच्या शासकीय अनुदानाची संपूर्ण प्रक्रिया हाताळतो. बँकांसाठी लागणाऱ्या प्रकल्प अहवालापासून (DPR), सरकारी पोर्टलवरील नोंदणी, आणि प्रत्यक्ष शासकीय ऑडिटसाठी अचूक कागदपत्रांची पूर्तता आम्ही करून देतो.

DPR Drafting & Bankable Planning (अचूक डीपीआर)
Portal Upload & Audit Coordination (पोर्टल अर्ज व ऑडिट साहाय्य)